IND vs WI, 1st Test: 'कर्णधार' गिलच्या भारतातील पहिल्याच कसोटीवर पावसाचे काळे ढग? जाणून घ्या हवामान अंदाज
IND vs WI 1st Test Weather Updates: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. या सामन्यावेळी अहदाबादमधील हवामान कसे असेल, पावसाची शक्यता आहे का, जाणून घ्या.