IND vs WI: विराट कोहली अन् शुभमन गिल यांच्यात 'कड्याकाचं' भांडण? स्टार फलंदाज कर्णधाराला बोट दाखवत बडबडला Video Viral

Virat Kohli Shubman Gill heated moment practice session: वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाच्या सराव सत्रातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
IND vs WI

VIRAT KOHLI-SHUBMAN GILL HEATED MOMENT DURING PRACTICE

esakal

Updated on: 

Virat Kohli and Shubman Gill viral video: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिला सामना रविवारी होणार आहे. या सामन्याच्या तयारीसाठी भारतीय संघ तिरुअनंतपूरम येथे कसून सराव करताना दिसतोय... विराट कोहली व रोहित शर्मा, हे दोन सुपरस्टार टीम इंडियाच्या ताफ्यात परतल्यानं युवा खेळाडूंचा जोश वाढलेला दिसतोय. पण, याच सराव सामन्यात विराट व कर्णधार शुभमन गिल यांच्यात वाद रंगल्याचा दावा करणारा Video Viral केला गेला आहे. सराव सत्र सुरू असताना विराट बोट दाखवून शुभमनच्या दिशेने चालताना आणि काहीतरी बोलताना दिसतोय...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com