IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा धडाका पाहायला व्हा सज्ज....टीम इंडियाने टॉस जिंकला, Playing XI मध्ये एकाचे पदार्पण, कोण आहे Ashok Sharma?

Zimbabwe vs India, 1st T20I Marathi Cricket News: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Who is Ashok Sharma Team India debutant?

Ashok Sharma debut for india

esakal

Updated on

India vs Zimbabwe 1st T20I Marathi Score Update : आयर्लंड आणि इंग्लंड यांच्याकडून ट्वेंटी-२० मालिकेत झालेल्या पराभवातून सावरण्याची टीम इंडियाला संधी आहे. भारत-झिम्बाब्वे ट्वेंटी-२० मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. झिम्बाब्वेला नुकत्याच झालेल्या ट्वेंटी-२० मालिकेत बांगलादेशकडून निसटता पराभव पत्करावा लागला होता. त्यांनी वन डे व कसोटीत मात्र बांगलादेशला पाणी पाजले होते. त्यामुळे ते टीम इंडियाला टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com