Vaibhav Sooryavanshi created another world record
esakal
Vaibhav Sooryavanshi youngest 50 in men's international cricket: वैभव सूर्यवंशीने १२८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने अवघ्या १८ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. हे त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठरले आणि त्याचबरोबर त्याने सचिन तेंडुलकरच्या नावावर ३७ वर्षांपासून असलेला विक्रम मोडला.