IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशी बरसला अन् श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून पहिला विजय; भारताची झिम्बाब्वेवर मात, मालिकेत आघाडी

India beat Zimbabwe in Harare Marathi Cricket News: झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताने दमदार कामगिरी करत मालिकेत विजयी सुरुवात केली. या विजयाचा शिल्पकार ठरला १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी.
India vs Zimbabwe 1st T20I match report

India vs Zimbabwe 1st T20I match report

esakal

Updated on

India vs Zimbabwe 1st T20I Marathi Score Update : वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Sooryavanshi) हरारेचे मैदान पुन्हा एकदा गाजवले... चार महिन्यांपूर्वी १९ वर्षांखालील वर्ल्ड कप फायनलमध्ये १७५ धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभवने झिम्बब्वेविरुद्ध आज विश्वविक्रमी अर्धशतक झळकावले. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने मालिकेतील पहिला सामना सहज जिंकला. सलग सहा पराभवानंतर भारतीय संघाने ट्वेंटी-२०त पहिल्या विजयाची नोंद केली. श्रेयस अय्यरचा कर्णधार म्हणून हा पहिलाच ट्वेंटी-२० विजय ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com