IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

India beat Zimbabwe in Harare Marathi Cricket News: झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात भारताने अखेर विजयाची चव चाखली. भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवत झिम्बाब्वेला अवघ्या १२७ धावांत रोखले.
Vaibhav Sooryavanshi's World-Record Fifty, Yet Mayank Yadav Wins Player of the Match

Vaibhav Sooryavanshi's World-Record Fifty, Yet Mayank Yadav Wins Player of the Match

esakal

Updated on

India vs Zimbabwe 1st T20I Marathi Score Update : भारतीय संघाने अखेर ट्वेंटी-२० सामन्यात विजय मिळवला... मयांक यादव, प्रिन्स यादव यांच्यासह भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला.. त्यानंतर १२८ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने ( Vaibhav Sooryavanshi) वादळी खेळी केली. त्याने अर्धशतकासह अनेक विक्रम व विश्वविक्रम नावावर नोंदवले. सहा पराभवानंतर पहिल्या विजयाची चव चाखणाऱ्या कर्णधार श्रेयस अय्यरने ( Shreyas Iyer) वैभवचे कौतुक केले. असे असूनही मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार वैभवला मिळाला नाही...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com