

IND vs ZIM 3rd T20 LIVE
esakal
IND vs ZIM 3rd T20 Match Details: भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना आज (26 जुलै) हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये दमदार विजय मिळवत भारताने मालिका आधीच 2-0 ने खिशात घातली आहे.
आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचे लक्ष्य झिम्बाब्वेला व्हाईटवॉश देण्याचे असेल. तर दुसरीकडे, झिम्बाब्वे संघाला अखेरच्या सामन्यात विजय मिळवून प्रतिष्ठा वाचवायची आहे.