स्मृती मानधनाचा कर्णधार म्हणून आज पहिला सामना! दुसरीकडे भारताच्या स्टार महिला क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती...

Smriti Mandhana first match as full-time India women captain: भारतीय महिला क्रिकेटमध्ये आज दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. भारताची अनुभवी फलंदाजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
Smriti Mandhana

Smriti Mandhana

Updated on: 

Punam Raut announces retirement from international cricket : भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये आजपासून स्मृती मानधनाचे पर्व सुरू होणार आहे. हरमनप्रीत कौर हिने कर्णधारपदावरून माघार घेतल्यानंतर स्मृती मानधनाकडे भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. भारतीय महिला संघासमोर झिम्बाब्वेच्या महिला संघाचे आव्हान असणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com