Vaibhav Sooryavanshi : ३ सामने खेळवून बाकावर बसवले, गंभीरच्या निर्णयावर प्रथमच व्यक्त झाला वैभव... म्हणाला, प्रशिक्षक मला..

Vaibhav Sooryavanshi breaks silence on being benched: भारतीय संघातील स्थान गमावल्यानंतर प्रथमच युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची भारतीय टी-२० संघात निवड झाली होती.
Vaibhav Sooryavanshi breaks silence on being benched

Vaibhav Sooryavanshi breaks silence on being benched

esakal

Updated on

Vaibhav Sooryavanshi BCCI interview: इंडियन प्रीमिअर लीग २०२६, गाजवल्यानंतर वैभव सूर्यवंशीसाठी टीम इंडियाच्या सीनियर संघाची दार उघडी झाली. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठीच्या ट्वेंटी-२० संघात त्याची निवडही झाली. पण, आयर्लंड दौऱ्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी न मिळाल्याने, संघ व्यवस्थापनावर वैभवला खेळवण्यासाठी दडपण वाढले. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-२०तून त्याने सीनियर संघात पदार्पण केले, परंतु तीन सामन्यांत त्याला २० धावांच्या पुढेही जाता आला नाही. त्यामुळे पाचव्या सामन्यात त्याला बाकावर बसवले गेले. पण, आता तो झिम्बाब्वे दौरा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे आणि संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर त्याने त्याचे स्पष्ट मत मांडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com