Shreyas Iyer : श्रेयसने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली; वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी घेतला मोठा निर्णय, भारताच्या संघात जागा नाही

Why Shreyas Iyer missed Australia A second game: श्रेयस अय्यरची कसोटी कारकीर्द सध्या मोठ्या वळणावर आली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याने ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या दुसऱ्या चार दिवसांच्या सामन्यातून माघार घेतली आहे.
Shreyas Iyer’s absence from the Australia A series raises questions over his India Test future

Shreyas Iyer’s absence from the Australia A series raises questions over his India Test future

esakal

Updated on
Summary
  • भारत पुढील महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटींची मालिका खेळणार आहे.

  • श्रेयस अय्यरला पुनरागमनाची संधी देण्यासाठी त्याला भारत अ संघाचे नेतृत्व सोपवले गेले होते.

  • पहिल्या चारदिवसीय सामन्यात अय्यर फक्त ८ धावा करून अपयशी ठरला.

Shreyas Iyer chances for India vs West Indies Test series : भारतीय संघ पुढील महिन्यात घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहेत. या मालिकेत भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी बरेच खेळाडू जोर लावत आहेत. एन जगदीशन, साई सुदर्शन, अभिमन्यू इश्वरन, देवदत्त पडिक्कल हे खेळाडू दुलीप ट्रॉफी आणि ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या चारदिवसीय सामन्यात मैदान गाजवून निवड समितीचं लक्ष वेधत आहेत. भारत अ संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यरकडे सोपवून निवड समितीने त्याला कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी दिली. पण, श्रेयसने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com