IND A vs AUS A: ५ बाद ७५ ! KL Rahul सह IND vs WI मालिकेसाठी सज्ज असणारे फलंदाज अपयशी; टीम इंडिया अडचणीत

India A vs Australia A batting collapse : भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ या मालिकेत भारताच्या फलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली. भारताचे पाच फलंदाज फक्त ७५ धावांवर माघारी परतले.
KL Rahul and India A batsmen struggle

KL Rahul and India A batsmen struggle

esakal

Updated on
Summary
  • भारत अ संघ ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध दुसऱ्या डावात ५ बाद ७५ धावांवर गडगडला.

  • KL राहुलसह स्टार फलंदाज विंडीज मालिकेसाठी सज्ज होण्यासाठी अपयशी ठरले.

  • मानव सुतारने १०७ धावांत ५ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला दणके दिले होते.

India A collapses to 5 wickets down for 75 against Australia A : वेस्ट इंडिज संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी भारत अ संघाकडून खेळणाऱ्या स्टार फलंदाजांना अपयश आले. लोकेश राहुल ( KL Rahul) सह विंडीज मालिकेसाठी भारताच्या कसोटी संघात जागा पटकावू पाहणारे सर्वच अपयशी ठरले आणि त्यामुळे निवड समितीची डोकेदुखी वाढली आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाच्या पहिल्या डावातील ४२० धावांचा पाठलाग करताना भारत अ संघाने ७५ धावांवर निम्मा संघ गमावला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com