IND A vs AUS A, 1st Test: शेवटच्या दिवशी विजयासाठी थरार! भारतीय गोलंदाज ऑस्ट्रेलियाला रोखणार? जाणून घ्या समीकरण

IND A VS AUS A 1ST TEST DAY 3 Updates: भारत अ विरुद्ध ऑस्ट्रेलिया अ संघात सध्या पहिला कसोटी सामना सुरू आहे. हा सामना रोमांचक वळणावर उभा असून शेवटच्या दिवशी दोन्ही संघांना विजयाची संधी आहे.
Devdutt Padikkal | India A vs Australia A Test

Devdutt Padikkal | India A vs Australia A Test

Sakal

Updated on

India A vs Australia A, 1st Test, Day 3: ऑस्ट्रेलिया अ संघ सध्या भारत दौऱ्यावर असून भारत अ संघाविरुद्ध पुदुचेरी येथे पहिला कसोटी सामना (चार दिवसीय सामना) खेळत आहे. तिसऱ्या दिवसानंतर (२४ सप्टेंबर) हा सामना अत्यंत रोमांचक वळणावर आला आहे.

या सामन्यात दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी गोलंदाजांचा वर्चस्व दिसून आलं आहे. आता चौथ्या आणि शेवटच्या दिवशी विजयासाठी भारताला ८ विकेट्सची गरज आहे, तर ऑस्ट्रेलियाला ३०८ धावांची गरज आहे.

Devdutt Padikkal | India A vs Australia A Test
IND A vs AUS A: मुंबईच्या 'त्रिमूर्ती'समोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी गडगडली! भारताला मिळाली १६३ धावांची आघाडी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com