
Manav Suthar | IND A vs AUS A
Sakal
भारतीय अ संघाच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मानव सुतारने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दिवशी ५ विकेट्स घेतल्या.
या सामन्यात श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेल कर्णधारपद सांभाळत आहे.
ऑस्ट्रेलिया अ संघाने ८४ षटकात ९ बाद ३५० धावा केल्या.