Vaibhav Sooryavanshi Match : वैभव सूर्यवंशी कल्ला करणार, तिलक वर्माच्या नेतृत्वाखाली वन डे खेळणार; जाणून घ्या सामना कधी, कुठे, किती वाजता Live पाहता येणार

Vaibhav Sooryavanshi India A vs Nepal match live streaming: वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा मैदानावर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी उदयोन्मुख आशिया कप २०२६ स्पर्धेत भारत अ संघाकडून खेळताना दिसणार आहे.
Abhishek Sharma on Vaibhav Sooryavanshi

When and where to watch India A vs Nepal live in India

Sakal

Updated on: 

When and where to watch India A vs Nepal live in India? रायझिंग स्टार्स आशियाई क्रिकेट करंडकातील भारत अ संघाचा सलामीचा सामना शुक्रवारी नेपाळशी होणार आहे. भारत अ संघामध्ये एकापेक्षा एक असे दर्जेदार खेळाडू असल्यामुळे या लढतीत या संघाचेच पारडे जड असणार आहे, मात्र वैभव सूर्यवंशी व अभिषेक शर्मा या दोन सलामीवीरांकडे वन डे क्रिकेटमध्ये ठसा उमटवण्याची सुवर्णसंधी असणार आहे. या स्पर्धेमध्ये १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्याने १९ वर्षांखालील व अ संघामधून खेळताना आपली चमक दाखवलेली आहे.

Loading content, please wait...