

India A vs South Africa A
sakal
बंगळूर : भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ यांच्यामध्ये उद्यापासून (ता. ६) दुसऱ्या चारदिवसीय सामन्याला बंगळूरमध्ये सुरुवात होणार आहे. याप्रसंगी मोहम्मद सिराज, के. एल. राहुल व कुलदीप यादव या भारतीय खेळाडूंसह तेंबा बावुमा या दक्षिण आफ्रिकन क्रिकेटपटूला कसोटी मालिकेआधी कसून सराव करता येणार आहे.