Kuldeep Yadav - Washington Sundar | India vs South Africa 2nd Test
Sakal
Cricket
IND vs SA: कुलदीप - वॉशिंग्टनची झुंज, पण भारतीय संघ ऑलआऊट! यान्सिनच्या ६ विकेट्स; द. आफ्रिकेने फॉलोऑन दिला की नाही?
India All out for 201 runs against South Africa: गुवाहाटी कसोटीत वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादवने संघर्षानंतरही भारतीय संघाचा पहिला डाव २०१ धावांवर आटोपला. यान्सिनने ६ विकेट्स घेतल्या.
Summary
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाची फलंदाजी कोलमडली.
यान्सिनच्या ६ विकेट्समुळे भारताचा डाव २०१ धावांवर संपला.
दक्षिण आफ्रिकेने फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजीला उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

