

Australia vs India 4th T20I
Sakal
भारताने चौथ्या टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला ४८ धावांनी पराभूत करून मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.
भारतीय फिरकीपटूंनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगलंच सतावलं, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला १६८ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही.
वॉशिंग्टन सुंदरने ३ विकेट्स घेतल्या, तर शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.