Blind Women's T20 World Cup: भारतीय महिला पुन्हा जगज्जेत्या! कोलंबोत पहिला वर्ल्ड कप जिंकत मानाने फडकवला तिरंगा

India Clinch Women’s Blind T20 World Cup: कोलंबोमध्ये झालेल्या महिला अंध टी-२० वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने नेपाळला ७ विकेट्सने हरवून विजेतेपद मिळवले.
India Clinch Women’s Blind T20 World Cup

India Clinch Women’s Blind T20 World Cup

Sakal

Updated on
Summary
  • भारतीय महिला अंध टी-२० वर्ल्ड कपमध्ये विजयी ठरल्या आहेत.

  • कोलंबोतील अंतिम सामन्यात नेपाळला ७ विकेट्सने पराभूत करत त्यांनी पहिला वर्ल्ड कप जिंकला.

  • करुणा के आणि फुला सारेन यांच्या आक्रमक खेळामुळे भारताने ११७ धावांचे लक्ष्य सहज पूर्ण केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com