INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

India beat Sri Lanka to retain the women’s cricket gold at Asian Games 2026: आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने पुन्हा एकदा सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. महिला क्रिकेटच्या अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारताने श्रीलंकेचा पराभव करत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.
india retain women’s cricket gold at Asian Games

india retain women’s cricket gold at Asian Games

esakal

Updated on

Asian Games 202 INDW vs SLW Gold Medal Match: भारतीय महिला संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णमयी कामगिरी केली. महिला क्रिकेटच्या अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौरच्या संघाने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवला आणि सुवर्णपदक कायम राखले. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटमध्ये सलग दोन सुवर्णपदक जिंकणारा भारत हा पाकिस्ताननंतर दुसरा संघ ठरला. स्मृती मानधना, शफाली वर्मा व रिचा घोष यांनी फलंदाजीत चमक दाखवल्यानंतर शफाली व दीप्ती शर्मा यांनी गोलंदाजीत दम दाखवला. ( India retain women’s cricket gold at Asian Games)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com