IND vs AFG: भारताचा अफगाणिस्तानवर इतिहासातील सर्वात मोठा विजय; पदार्पणवीर मानव सुतारसह वॉशिंग्टन सुंदर चमकले

India's Largest Test Victory: मुल्लनपूर कसोटीत भारतीय संघाने अफगाणिस्तानला डावाने पराभवाचा धक्का दिला. हा भारताचा इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला.
India Test Team

India Test Team

Sakal

Updated on

India Beat Afghanistan by an Innings: भारतीय क्रिकेट संघाने मुल्लनपूरला झालेल्या कसोटी सामन्यात अफगाणिस्तानविरुद्ध दणदणीत विजय मिळवला आहे. सोमवारी (८ जून) सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी भारताने एक डाव आणि ३०० धावांनी विजय मिळवला.

भारतासाठी हा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय ठरला. तसेच एकूण कसोटी क्रिकेटमधील १० वा सर्वात मोठा विजय आहे. भारताच्या या विजयात अनेकांनी मोलाचा वाटा उचलला.

India Test Team
IND vs AFG: जडेजाच्या जागेवर टीम इंडियात आला अन् पहिल्याच कसोटीच Manav Suthar ने ५९ वर्षे जूना विक्रम मोडला
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com