

Milind Kumar
Sakal
भारतात जन्मलेल्या मिलिंद कुमारने अमेरिकेच्या संघाकडून खेळताना वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे.
संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या सामन्यात त्याने शतकी खेळी करत १००० धावांचा टप्पा पार केला.
तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरी असणारा खेळाडू ठरला आहे.