Harshit Rana reprimanded by ICC for his on-field altercation with Dewald Brevis during the 1st ODI
esakal
India vs South Africa: भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा वन डे सामना आता काही वेळातच सुरू होईल, परंतु त्याआधी भारतीय गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ( ICC ) फटकारले आहे. भारताचा गोलंदाज हर्षित राणा ( Harshit Rana) याने पहिल्या वन डे सामन्यात आफ्रिकेचा युवा फलंदाज डेवॉल्ड ब्रेव्हिस याच्यासोबत वाद घातला होता. त्याची दखल घेत आयसीसीने हर्षित राणाला फटकारले आहे.