
Mohammed Siraj
Sakal
मोहम्मद सिराजने इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत दमदार कामगिरी केली.
त्यानंतर आता सिराजला आयसीसीकडून ऑगस्ट २०२५ महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.
त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे भारताने ५ सामन्यांची मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली.