India vs South Africa
Sakal
Cricket
IND vs SA: भारतीय गोलंदाजांचा अचूक मारा अन् द. आफ्रिका ७५ धावांच्या आतच गारद! पहिल्या T20I सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय
India Win 1st T20I against South Africa: भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिकेतील पहिल्या सामन्याच दणदणीत विजय मिळवला. भारताचे सर्वच गोलंदाज चमकले. हार्दिक पांड्या विजयाचा नायक ठरला.
Summary
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात १०१ धावांनी विजय मिळवला.
अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
हार्दिक पांड्याने फलंदाजीत ५९ धावांचे योगदान दिले.

