IND vs AUS 5th Test: भारताला धक्का! कर्णधार जसप्रीत बुमराह गाडीत बसून स्टेडियममधून अचानक गेला बाहेर

Jasprit Bumrah off to field: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात पाचवा कसोटी सामना सिडनीमध्ये सुरू असतानाच जसप्रीत बुमराहला स्टेडियममधून बाहेर नेण्यात आले आहे. त्यामुळे सध्या त्याच्या अनुपस्थितीत हा सामना खेळला जात आहे.
Jasprit Bumrah | Australia vs India 5th Test
Jasprit Bumrah | Australia vs India 5th TestSakal
Updated on

Australia vs India 5th Test: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात कसोटी मालिकेतील पाचवा सामना सिडनीमध्ये सुरू आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताला मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व करणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मैदानातून बाहेर गेला आहे.

इतकेच नाही, तर त्याला भारतीय संघातील डॉक्टर कारमधून स्टेडियम बाहेर घेऊन जातानाही दिसले आहेत. आता त्याला नक्की कोणत्या कारणासाठी बाहेर नेले गेलं, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.

Jasprit Bumrah | Australia vs India 5th Test
IND vs AUS 5th Test : भाई, क्रिकेट खेलो, उंगली मत करो, आमची पोरं काय...! Rohit Sharma ची ऑस्ट्रेलियाला वॉर्निंग
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com