Rohit Sharma: हिटमॅनची क्रेझ! दुबईच्या रस्त्यांवर रोहितला पाहण्यासाठी तौबा गर्दी, Video व्हायरल

Cricket Fans Mob Rohit Sharma : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्मा दुबईच्या रस्त्यांवर फिरत होता. यावेळी चाहत्यांनी मात्र त्याला मोठा गराडा घातला. याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
Rohit Sharma Viral Video
Rohit Sharma Viral VideoSakal
Updated on

भारतीय क्रिकेट संघ सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी दुबईमध्ये आहे. या स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळताना भारताने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेश, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान संघाला पराभूत केले आहे.

दोन्ही शेजाऱ्यांना पराभूत केल्यानंतर भारताने उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. यानंतर आता भारताला साखळी फेरीत अखेरचा सामना न्यूझीलंडविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर उपांत्य सामना होईल.

Rohit Sharma Viral Video
Rohit Sharma Retirement: भारत-पाकिस्तान लढतीपूर्वी रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांनी जोर पकडला; दुबईत नेमकं असं काय घडलंय? माजी खेळाडूने...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com