Kabaddi World Cup: भारताच्या लेकींनी नोव्हेंबर महिन्यात जिंकला तिसरा वर्ल्ड कप; कबड्डीमध्येही मिळवले जगज्जेतेपद
India Clinch Women’s Kabaddi World Cup 2025: भारतीय महिला कबड्डी संघाने आज वर्ल्ड कप जिंकला आहे. नोव्हेंबर महिन्यातील भारतीय महिला खेळाडूंनी जिंकलेला हा तिसरा वर्ल्ड कप आहे.