T20 World Cup: भारतीय संघाने अहमदाबादमधील हॉटेल अन् ड्रेसिंग रुम बदलली, पण का? बॅड लक की आणखी काही?

India Changes Hotel and Dressing Room Before T20 WC Final: टी२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यासाठी भारतीय संघाने अहमदाबादमधील हॉटेल आणि ड्रेसिंग रुम बदलली आहे. यामागे काय कारण आहे, जाणून घ्या.
Suryakumar Yadav | T20 World Cup 2026

Suryakumar Yadav | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

India Changes Hotel and Dressing Room Before T20 WC Final: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील अखेर आता अंतिम दोन संघ निश्चित झाले आहेत. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी (८ मार्च) अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यानंतर या स्पर्धेचा विजेता संघ मिळणार आहे.

यापूर्वी कोणत्याही यजमान देशाने टी२० वर्ल्ड कप जिंकलेला नाही, तसेच कोणत्याही संघाने लागोपाठ टी२० वर्ल्ड कप जिंकलेला नाही, त्यामुळे हा इतिहास बदलण्याची संधी गतविजेत्या भारतीय संघाकडे आहे. पण न्यूझीलंड संघही पहिल्या टी२० वर्ल्ड कप (T20 World Cup) विजयासाठी उत्सुक असेल.

<div class="paragraphs"><p>Suryakumar Yadav | T20 World Cup 2026</p></div>
IND vs NZ Final Rule : ... तर भारत-न्यूझीलंड यांना संयुक्त जेतेपद दिले जाणार! T20 World Cup फायनलसाठी ICC चा नियम घ्या जाणून
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com