Australia beat India in INDW vs AUSW live match
India Women suffer heavy defeat against Australia Women : ऑस्ट्रेलियाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ग्रुप १ मधील शेवटच्या साखळी सामन्यात टीम इंडियावर दणदणीत विजयाची नोंद केली. या पराभवामुळे हरमनप्रीत कौरच्या संघाला उपांत्य फेरीत पोहोचता आले नाही आणि दक्षिण आफ्रिका अंतिम चारमध्ये पोहोचली. भारतीय संघाचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला.