India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

Team India Schedule for 2026 year: २०२६ मध्ये भारतीय क्रिकेट संघासाठी व्यस्त वर्ष असेल. न्यूझीलंड, इंग्लंड, श्रीलंका दौऱ्यांसह टी२० वर्ल्ड कपसारख्या महत्त्वाच्या स्पर्धा आहेत.
India Cricket Matches in 2026

India Cricket Matches in 2026

Sakal

Updated on

Team India Schedule for 2026: २०२५ वर्ष संपून आता नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. २०२५ हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी खास ठरले. भारतीय पुरुष संघाने या वर्षात चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप अशा मोठ्या स्पर्धाही जिकंल्या. आता नव्या वर्षात भारतीय संघासमोर टी२० मधील विश्वविजेतेपद राखण्याचे आव्हान आहे.

याशिवाय कसोटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्याचे आव्हान असेल. कारण २०२५ वर्ष कसोटी क्रिकेटमध्ये तरी भारतीय संघासाठी खास ठरलं नाही. मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका गमावावी लागली.

<div class="paragraphs"><p>India Cricket Matches in 2026</p></div>
Sports Tournament in 2026: क्रिकेट ते फुटबॉल वर्ल्ड कप... २०२६ मध्ये क्रीडा स्पर्धांची सर्वात मोठी पर्वणी; 'या' तारखा नोट करून ठेवा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com