
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) प्रत्येक महिन्यात सर्वोत्तम महिला आणि पुरुष खेळाडूला पुरस्कार दिला जातो. त्यासाठी प्रत्येक महिन्यात आधी नामांकनही जाहीर होते. आयसीसीने बुधवारी(१२ मार्च) फेब्रुवारी २०२५ महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे.