
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटपटूंचे वर्चस्व दिसून येत आहे. आता नुकतीच मंगळवारी (१७ जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ताजी महिला वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारी भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाने मोठी झेप घेतली आहे. मानधनाने अव्वल क्रमांकाचे सिंहासन पुन्हा पटावले आहे.