भारताच्या दिग्गज अष्टपैलू खेळाडूचे निधन; सुनील गावसकरांकडूनही शोक व्यक्त

Syed Abid Ali Passed Away: भारताचे दिग्गज अष्टपैलू सईद अबिद अली यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाबद्दल भारतीय क्रिकेट विश्वातून शोक व्यक्त होत आहे.
Syed Abid Ali
Syed Abid AliSakal
Updated on

भारतीय क्रिकेटसाठी एक दु:खद बातमी आली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू सईद अबिद अली यांचे बुधवारी (१२ मार्च) निधन झाले आहे. ते ८३ वर्षांचे होते.

ज्यावेळी फक्त प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले जायचे, त्यावेळी वनडे क्रिकेटप्रमाणे त्यांची खेळण्याची शैली होती. ते उजव्या हाताने मध्यमगी गोलंदाजी करायचे. तसेच त्यांचे क्षेत्ररक्षणही अफलातून हेते, तर तळात ते चांगली फलंदाजी करायचे.

Syed Abid Ali
Sanju Samson याला बदलायचा आयपीएलमधील 'तो' नियम; इथेही त्याच्याकडून सर्वांच्या भल्याचा विचार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com