Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

INDIA 8TH WOMENS ASIA CUP TITLE: भारतीय महिला संघाने आशिया कप स्पर्धेचे ८ व्यांदा विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवला. भारताच्या विजयात स्मृती मानधना, शफाली वर्मा, श्री चरणी, दीप्ती शर्मा यांनी मोलाचा वाटा उचलला.
India Won Women's Asia Cup 2026

India Won Women's Asia Cup 2026

Sakal

Updated on

India Become Women's Asia Cup 2026 Champions : भारतीय महिला संघाने विक्रमी आठव्यांदा आशिया कप स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे. महिला आशिया कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका महिला संघाला ७२ धावांनी पराभूत केले. त्यामुळे भारताने पुन्हा विजेतेपद जिंकत ट्रॉफी मायदेशात आणण्यात यश मिळवले आहे. स्मृती मानधना, शफाली वर्मा, श्री चरणी, दीप्ती शर्मा यांनी मोलाचा वाटा उचलला.

India Won Women's Asia Cup 2026
Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com