Cricketer Retirement : चार वेळचा IPL चॅम्पियन खेळाडूची निवृत्तीची घोषणा! म्हणाला, 'आता खेळण्याला काहीच अर्थ नाही...'

KARN SHARMA RETIRES: भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर असतानात भारताच्या ३८ वर्षीय खेळाडूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने तो चार वेळा आयपीएल विजेताही राहिला आहे.
Indian Cricketer

Karn Sharma Retirement

Sakal

Updated on

भारत आणि श्रीलंका यांच्यात एकिकडे कोलंबोमध्ये कसोटी सामना सुरू असतानाच भारताच्या ३८ वर्षीय खेळाडूने दोन दशकांच्या कारकिर्दीनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त (Retirement) होण्याचा निर्णय घेतला आहे.

तो खेळाडू म्हणजे लेग-स्पिनर कर्ण शर्मा (Karn Sharma). त्याने याबाबत नुकतीच घोषणा केली आहे. युपी टी२० लीगमधील कानपूर सुपरस्टार्स विरुद्ध मेरठ मावरिक्स या सामन्यानंतर त्याने ही घोषणा केली. हा त्याचा शेवटचा सामना होता.

Indian Cricketer
Cricketer Retirement: चक्क २५ व्या वर्षीच क्रिकेटमधून निवृत्ती! युवा वेगवान गोलंदाजाचा धक्कादायक निर्णय
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com