

Gautam Gambhir - Temba Bavuma
Sakal
कोलकात्यातील पहिल्या कसोटी सामन्यात फिरकीला पोषक खेळपट्टीवर भारताचा पराभव झाला.
गौतम गंभीर यांनी खेळपट्टीची पाठराखण करताना भारतीय फलंदाजांच्या कौशल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बवुमा म्हणतो की, फिरकीला पोषक खेळपट्टीवर भारतात विजय मिळवणे आनंददायी आहे.