IND vs AUS: शुभमन गिलचा मार्शने हवेत सूर मारत पकडला भारी कॅच; भारताने ८ ओव्हरमध्ये गमावल्या ३ विकेट्स

India lost 3 wickets in 8 overs in Gabba Test: द गॅबा कसोटीत भारतीय संघाची पहिल्या डावात अत्यंत खराब सुरुवात झाली आहे. भारताने तीन विकेट्स अवघ्या ८ षटकांच्या आतच गमावल्या आहेत. भारताच्या पहिल्या तीन विकेट्स कशा गेल्या पाहा.
The Gabba Test
Mitchell Marsh Catch | Shubman Gill | Australia vs India 3rd TestSakal
Updated on

Australia vs India 3rd Test: ब्रिस्बेनमधील द गॅबा कसोटीत तिसऱ्या दिवशी म्हणजेच सोमवारी (१६ डिसेंबर) भारतीय संघाची पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली आहे. भारताने सुरुवीलाच महत्त्वाच्या विकेट्स गमावल्या. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव संपल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला उतरला होता.

The Gabba Test
IND vs AUS 3rd Test: हेड-स्मिथने वाढवली भारताची डोकेदुखी, पण बुमराहच्या ५ विकेट्सने घातली फुंकर; ऑस्ट्रेलिया ४०० धावा पार
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com