Team India Schedule: भारताच्या वेळापत्रकात आणखी एक दौरा... वैभव सूर्यवंशीला या संघात नक्की जागा मिळणार

Vaibhav Suryavanshi chances in India Zimbabwe tour: भारतीय संघाच्या वेळापत्रकात आणखी एका दौऱ्याची भर पडली आहे. इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर भारताचा संघ जुलै महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे, जिथे तीन ट्वेंटी-२० सामने खेळले जाणार आहेत.
Vaibhav Suryavanshi RR IPL

Vaibhav Suryavanshi | RR vs CSK | IPL 2026

Sakal

Updated on

Team India schedule after England ODI series: भारतीय क्रिकेट संघाच्या वेळापत्रकात आणखी एक मालिका जोडली जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेनंतर भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात झिम्बाब्वे दौऱ्यावर ३ ट्वेंटी-२० सामने खेळण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी निवडल्या जाणाऱ्या संघात वैभव सूर्यवंशीला ( Vaibhav Suryavanshi) संधी मिळण्याची चर्चा रंगली आहे. भारतीय संघाचा मागील चार वर्षांतील हा झिम्बाब्वेचा तिसरा दौरा असणार आहे. भारतीय संघ २०२४ मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन वन डे व ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळला होता. मागील ट्वेंटी-२० मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com