
India vs Pakistan | Asia Cup 2025 Final
Sakal
आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी पाकिस्तानच्या फलंदाजांना जमिनीवर आपटले.
भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानच्या ३३ धावांत ९ विकेट्स घेतल्या.
भारतासमोर अंतिम सामना जिंकण्यासाठी फक्त १४७ धावांचे लक्ष्य ठेवले.