

Australia vs India 3rd ODI
Sakal
सिडनीमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडेत भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला २५० धावांच्या आत रोखले.
ऑस्ट्रेलियाने २३७ धावांचे लक्ष्य ठेवले असून, भारतासमोर व्हाईटवॉश टाळण्याचे आव्हान आहे.
हर्षित राणाने ४ विकेट्स घेतल्या.