

India vs South Africa 3rd ODI
Sakal
भारताने दक्षिण आफ्रिकेला ३०० धावांच्या आत रोखत वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विजयाची संधी निर्माण केली.
कुलदीप यादव आणि प्रसिद्ध कृष्णाने प्रत्येकी ४ विकेट्स घेतल्या.
क्विंटन डी कॉकने शतक केले, परंतु भारतीय गोलंदाजांनी त्यानंतरच्या फलंदाजांना मोठ्या धावा करू दिल्या नाहीत.