INDW vs ENGW: हिदर नाईटचं शतक अन् इंग्लंडचं भारतासमोर विक्रमी लक्ष्य! गोलंदाजीत दीप्ती शर्मा चमकली

India Women vs England Women, WC 2025: हिदर नाईटने शतक ठोकल्याने इंग्लंडने भारतासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. पण गोलंदाजी दीप्ती शर्माने दिलेल्या योगदानामुळे भारताने शेवटी चांगले पुनरागमन केले होते.
Heather Knight | Deepti Sharma | INDW vs ENGW | Women's World Cup 2025

Heather Knight | Deepti Sharma | INDW vs ENGW | Women's World Cup 2025

Sakal

Updated on
Summary
  • महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये इंग्लंडने भारतासमोर २८९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

  • हिदर नाईटने शतकी खेळी करत इंग्लंडला मजबूत स्थितीत नेले.

  • भारतीय गोलंदाजांमध्ये दीप्ती शर्मा चमकली, तिने ४ विकेट्स घेतल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com