Asia Cup 2025 | India vs UAE
Sakal
Cricket
IND vs UAE: कुलदीप यादवच्या फिरकीला शिवम दुबेची साथ अन् युएई संघ ६० धावांच्या आत ऑलआऊट
Kuldeep Yadav, Shivam Dube Destroy UAE Batting: दुबईत झालेल्या आशिया कप सामन्यात भारताने युएईला ६० धावांच्या आतच रोखले. शिवम दुबे आणि कुलदीप यादव यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे युएईचा डाव कोसळला.
Summary
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने युएईविरुद्धच्या सामन्यात प्रभावी कामगिरी केली.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
कुलदीप यादव आणि शिवम दुबे यांच्या फिरकीने युएईचा संघ केवळ ५७ धावांवर ऑलआऊट झाला.

