

India Test Team
Sakal
India vs New Zealand Test Series: कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या शर्यतीत आव्हान टिकवायचे असेल, तर भारतीय संघाला न्यूझीलंडलविरुद्धच्या कसोटी मालिकेची सुरुवात विजयाने करावी लागणार आहे. बचावात्मक विचारांचे दोर कापून टाकले आहेत. आता लढा आणि जिंका...हाच विचार मुख्य प्रशिक्षक आपल्या सहकाऱ्यांमध्ये रुजवत आहेत.