India Next ODI Series: अफगाणिस्तानला व्हाईटवॉश दिला, आता भारताची पुढची वनडे मालिका कधी? पाहा वेळापत्रक

India Next ODI Series Schedule: भारतीय संघाने शनिवारी अफगाणिस्तानविरुद्ध तिसऱ्या वनडेत विजय मिळवत मालिकाही ३-० अशी जिंकली. आता भारताची पुढची वनडे मालिका कधी आहे आणि कोणाविरुद्ध जाणून घ्या.
India ODI Cricket Team

India ODI Cricket Team

Sakal

Updated on

Team India Upcoming ODI Match List 2026: भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका ३-० अशा फरकाने सहज जिंकली आहे. या मालिकेतील चेन्नईला झालेला तिसरा आणि अखेरचा वनडे सामना भारताने ९ विकेट्सने जिंकला.

ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची होती. या मालिकेपासून दोन्ही संघांची आगामी २०२७ वनडे वर्ल्ड कपसाठीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. पुढचे एक वर्ष वनडे क्रिकेटसाठी महत्त्वाचे असणार आहे. कारण ऑक्टोबर - नोव्हेंबर २०२७ मध्ये वनडे वर्ल्ड कप होणार आहे, त्यासाठी सर्वच संघ दमदार तयारी करताना दिसतील.

India ODI Cricket Team
IND vs AFG 3rd ODI: रोहित - जैस्वालने एकही चेंडू न खेळताही भारताला मिळाल्या ५ धावा, पण का? जाणून घ्या खरं कारण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com