India ODI Squad: भारताचा वनडे संघ जाहीर! इंग्लंड दौऱ्यातून शतक करणाऱ्या जैस्वालला डच्चू, तर विराट कोहलीबाबत काय झाला निर्णय?

India ODI Squad for England Tour: जुलैमध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड जाहीर झाली आहे.
India ODI Squad for England Tour

India ODI Cricket Team

Sakal

Updated on

India ODI Squad for England Tour: भारतीय क्रिकेट संघ जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. या दौऱ्यात भारताला ५ सामन्यांची टी२० मालिका आणि ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. टी२० मालिकेसाठी यापूर्वीच संघाची घोषणा झाली आहे, तर वनडे मालिकेसाठी आज (२१ जून) बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघ घोषित केला आहे.

या मालिकेसाठी शुभमन गिल कर्णधार असेल, तर श्रेयस अय्यर उपकर्णधार असणार आहे. ईशान किशन आणि केएल राहुल हे यष्टीरक्षणासाठी पर्याय असतील.

India ODI Squad for England Tour
IND vs ENG: भारतीय फॅन्ससाठी भारत-इंग्लंड T20I सामन्यांच्या वेळापत्रकात मोठा बदल, ECB चा निर्णय; किती वाजता सुरू होणार मॅच?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com