India Playing XI vs England: नवा गाडी नवा राज्य! शार्दूल ठाकूरचे पुनरागमन, शुभमन गिल 'या' क्रमांकावर खेळणार; इंग्लंडची वाढली चिंता

India vs England Playing XI after Kohli and Rohit retirement : टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमधील नव्या युगाची सुरुवात झाली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या निवृत्तीनंतर भारताने इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत नवे खेळाडू निवडले आहे.
India Playing XI vs England: Ravi Shastri’s Bold Call
India Playing XI vs England: Ravi Shastri’s Bold Callesakal
Updated on

India Playing XI vs England for 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात २० जूनपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होणार आहे. या कसोटीसाठी भारतीय खेळाडू लीड्समध्ये दाखल झाले. बीसीसीआयने भारतीय संघात बदल करताना १९ वा खेळाडू म्हणून हर्षित राणाला निवडले आहे. त्यामुळे आता भारताकडे पाच जलदगती गोलंदाज झाले आहेत आणि यापैकी आता प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण कोण बसेल, याची उत्सुकता लागली आहे. विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या कसोटीतून निवृत्तीनंतर त्यांची प्लेइंग इलेव्हनमधील जागा कोण घेईल, हा खरा प्रश्न आहे. त्यात भारताचे माजी प्रशिक्षक व समालोचक रवी शास्त्री यांनी पहिल्या कसोटीसाठीची प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com