AUS vs IND: तीन स्पिनर्स, एक वेगवान गोलंदाज... पहिल्या T20I साठी अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन
India Predicted Playing XI for 1st T20I against Australia: भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टी२० मालिकेत ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यास सज्ज आहे. पहिला सामना बुधवारी होणार आहे. या सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असू शकते जाणून घ्या.