Shreyas Iyer out of West Indies ODI series latest update
esakal
Shreyas Iyer OUT Of West Indies ODI Series? भारतीय संघ एकामागून एक क्रिकेट मालिका खेळणार आहे. अफगाणिस्तानविरुद्धची तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका १३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्यानंतर आशियाई स्पर्धा, वेस्ट इंडिजविरुद्धची मालिका, न्यूझीलंड दौरा अशी क्रिकेटची मेजवानी आहेच. पण, भारत-वेस्ट इंडिज ( IND vs WI) विरुद्धच्या मालिकेपूर्वी एक महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहेत आणि या मालिकेत श्रेयस अय्यर खेळण्याची शक्यता नाहीच आहे.