Asia Cup 2025 Final: भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार, पाकिस्तानविरुद्ध मॅच विनर खेळाडू मैदानात उतरवणार
India Predicted Playing XI against PAK in Asia Cup Final: आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारत-पाकिस्तान आमने-सामने असणार आहेत. या अंतिम सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणे जवळपास निश्चित आहे.